1 थेस्सल 4:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आपले शरीर पवित्र आणि सन्माननीय आहे हे लक्षात ठेऊन तुम्हातील प्रत्येकाने स्वतःच्या शरीरावर ताबा ठेवण्यास शिकावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4-5 देवाला न ओळखणार्या परराष्ट्रीयांप्रमाणे कामवासनेने नव्हे, तर पवित्रतेने व अब्रूने तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या देहावर2 ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे.3 Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि तुमच्यातील प्रत्येकाला समजावे की, ज्याने त्याने आपल्या देहाला पवित्रतेने व आदरबुद्धीने आपल्या स्वाधीन कसे करून घ्यावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तुमच्यामधील प्रत्येकाने स्वत:च्या शरीरावर ताबा मिळवून पवित्र व सन्माननीय जीवन कसे जगावे, हे जाणून घ्यावे. Faic an caibideil |