1 थेस्सल 4:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 म्हणजे तुमचे दैनंदिन जीवन बाहेरील लोकांच्या सन्मानास पात्र ठरेल आणि तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाचीही गरज पडू नये. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 अशा प्रकारे जे बाहेरील आहेत त्यांच्या सन्मानास तुम्ही पात्र ठराल व तुमच्या गरजांसाठी तुम्हांला कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही. Faic an caibideil |