1 थेस्सल 1:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परमेश्वराचे प्रीतीस पात्र माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला माहीत आहे की परमेश्वराने तुम्हाला निवडले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, तुमची झालेली निवड आम्हांला ठाऊक आहेच; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 बंधूंनो, तुम्ही देवाचे प्रिय आहात, तुमची झालेली निवड आम्हास ठाऊक आहेच; Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 आमच्या प्रिय बंधूंनो, देव तुमच्यावर प्रीती करतो व त्याने तुम्हांला त्याची प्रजा म्हणून निवडले आहे, हे आम्हांला ठाऊक आहे. Faic an caibideil |