Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 8:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्याच्या प्रथमपुत्राचे नाव योएल आणि दुसर्‍याचे नाव अबीयाह असे होते आणि त्यांनी बेअर-शेबा येथे सेवा केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव योएल असे होते आणि दुसर्‍याचे नाव अबीया असे होते; बैर-शेबा येथे ते न्यायनिवाडा करीत असत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्याच्या प्रथम जन्मलेल्या मुलाचे नाव योएल व दुसऱ्याचे नाव अबीया असे होते; बैर-शेबा येथे ते न्यायाधीश होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 8:2
7 Iomraidhean Croise  

यानंतर अब्राहाम आपल्या सेवकांकडे परत आला आणि ते सर्वजण बेअर-शेबा येथे आपल्या घरी परतले आणि अब्राहाम बेअर-शेबा येथे राहिला.


अशा रीतीने इस्राएल आपले सर्वस्व घेऊन निघाला आणि बेअर-शेबा येथे पोहोचल्यावर त्याने आपला पिता इसहाक याच्या परमेश्वराला अर्पणे वाहिली.


एलीयाह घाबरून आपला जीव घेऊन पळून गेला. जेव्हा तो यहूदीया प्रांतातील बेअर-शेबा नगरात आला, त्याने आपल्या सेवकाला तिथे सोडले,


शल्लूमास हिल्कियाह, हिल्कियाहास अजर्‍याह,


शमुवेलाचे पुत्र: ज्येष्ठ योएल व दुसरा अबीयाह.


जो इसहारचा पुत्र, जो कोहाथचा पुत्र, जो लेवीचा पुत्र, आणि जो इस्राएलचा पुत्र.


बेथेलचा शोध करू नका, गिलगाल येथे जाऊ नका, किंवा बेअर-शेबा येथे प्रवास करू नका. कारण गिलगाल खचितच बंदिवासात जाईल, आणि बेथेलचा पूर्ण नाश होईल”


Lean sinn:

Sanasan


Sanasan