१ शमुवेल 8:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा शमुवेल उतार वयाचा झाला, तेव्हा त्याने त्याच्या मुलांना इस्राएलचे पुढारी म्हणून नेमले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 शमुवेलाने वृद्ध झाल्यावर आपल्या पुत्रांना इस्राएलाचे न्यायाधीश म्हणून नेमले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जेव्हा शमुवेल म्हातारा झाला तेव्हा त्याने आपले पुत्र इस्राएलावर न्यायाधीश नेमले. Faic an caibideil |