१ शमुवेल 7:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 इस्राएली लोक शमुवेलाला म्हणाले, “याहवेह आमच्या परमेश्वरांनी आम्हाला पलिष्ट्यांच्या हातातून वाचवावे म्हणून आमच्यासाठी मध्यस्थी करावयाचे थांबवू नको.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 इस्राएल लोक शमुवेलाला म्हणाले, “आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हांला पलिष्ट्यांच्या हातांतून सोडवावे म्हणून त्याची काकळूत करण्याचे थांबवू नका. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 नंतर इस्राएली लोक शमुवेलाला म्हणाले, “आमचा देव परमेश्वर याने आम्हास पलिष्ट्यांच्या हातून सोडवावे म्हणून त्याकडे आम्हासाठी धावा करण्याचे थांबवू नका.” Faic an caibideil |