१ शमुवेल 4:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 पलिष्टी लोकांनो, शक्तिशाली व्हा! खंबीर पुरुषांसारखे व्हा, नाहीतर जसे ते तुमचे गुलाम होत आले तसे तुम्ही इब्री लोकांचे गुलाम व्हाल. खंबीर व्हा आणि युद्ध करा!” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तर अहो पलिष्ट्यांनो, हिंमत धरा, मर्दांप्रमाणे वागा; इब्री तुमचे दास होऊन राहिले आहेत तसे तुम्ही त्यांचे दास होऊ नका; तर मर्दाप्रमाणे वर्ता, युद्ध करा.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 अहो पलिष्ट्यांनो धैर्य धरा, व शूर व्हा; जसे इब्री तुमचे दास झाले तसे तुम्ही त्यांचे दास होऊ नये म्हणून शूर होऊन लढा.” Faic an caibideil |