१ शमुवेल 4:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्याने एलीला सांगितले, “मी आताच युद्धभूमीवरून आलो आहे; मी आजच तिथून पळून आलो आहे.” एलीने विचारले, “माझ्या मुला, काय घडले आहे?” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तो मनुष्य एलीला म्हणाला, “सैन्यातून आलेला मनुष्य तो मीच; मी आज सैन्यातून पळून आलो आहे.” तेव्हा तो त्याला म्हणाला, “मुला, काय समाचार आहे?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आणि तो पुरुष एलीला म्हणाला, “मी सैन्यातून पळून आलो.” मग हा म्हणाला, “माझ्या मुला काय झाले आहे?” Faic an caibideil |