१ शमुवेल 3:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु एलीने त्याला बोलाविले आणि म्हटले, “शमुवेल, माझ्या मुला.” शमुवेलाने उत्तर दिले, “मी येथे आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 एलीने शमुवेलास हाक मारून म्हटले, “मुला, शमुवेला,” तेव्हा तो म्हणाला, “काय आज्ञा?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग एलीने शमुवेलाला हाक मारून म्हटले, “माझ्या मुला शमुवेला.” तेव्हा शमुवेल म्हणाला, “हा मी येथे आहे.” Faic an caibideil |