१ शमुवेल 27:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरची सहाशे माणसे गथ नगराचा राजा माओकचा पुत्र आखीशकडे गेले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरचे सहाशे लोक निघून गथचा राजा मावोखपुत्र आखीश ह्याच्याकडे गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग दावीद उठला आणि तो व त्याच्याबरोबर असलेली सहाशे माणसे अशी ती मावोखाचा मुलगा आखीश, गथाचा राजा याच्याकडे गेला. Faic an caibideil |