१ शमुवेल 26:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 दावीदाने आपले दोन सैनिक पाठवून शौल खरोखरच तिथे आला काय याची माहिती काढून घेतली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा दाविदाने हेर पाठवून शौल खरोखरच आला आहे की काय ह्याची माहिती काढली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 म्हणून दावीदाने हेर पाठवले आणि शौल खचित आला आहे असे त्यास समजले. Faic an caibideil |