१ शमुवेल 26:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तेव्हा दावीदाने शौलाच्या उशाशी असलेला भाला आणि पाण्याचा चंबू घेतला आणि ते निघून गेले. कोणीही ते पाहिले नाही किंवा कोणाला ते कळले नाही, किंवा कोणी उठले नाही. ते सर्व झोपी गेले होते, कारण याहवेहकडून त्यांना गाढ निद्रा लागली होती. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेव्हा दाविदाने शौलाच्या उशाजवळून भाला आणि पाण्याचा चंबू उचलून घेतला, आणि ते निघून गेले. ते निघून गेले तेव्हा कोणी त्यांना पाहिले किंवा ओळखले नाही व कोणी जागाही झाला नाही. ते सर्व निद्रिस्त होते; परमेश्वराने त्यांना गाढ निद्रा लावली होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तेव्हा शौलाच्या उशाजवळून भाला व पाण्याचा लोटा हे दावीदाने घेतले मग कोणाला न दिसता व कोणाला न कळता व कोणी जागा न होता ते निघून गेले कारण ते सर्व झोपेत होते. परमेश्वराकडून त्याच्यांवर गाढ झोप आली होती. Faic an caibideil |