१ शमुवेल 26:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जिफी लोक गिबियाह येथे शौलाकडे गेले आणि म्हणाले, “जेशीमोनच्या समोर असलेल्या हकीलाहच्या डोंगरावर दावीद लपून राहत नाही काय?” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग जिफी लोक गिबा येथे शौलाकडे जाऊन म्हणाले, “रानासमोरील हकीला डोंगरात दावीद लपून राहिला आहे ना?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जीफी लोक शौलाकडे गिबा येथे येऊन म्हणाले, “यशीमोनासमोर हकीला डोंगरात दावीद लपला आहे की नाही?” Faic an caibideil |