१ शमुवेल 23:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा दावीदाला कळविण्यात आले, “पाहा, पलिष्टी लोक कईलाहच्या विरुद्ध लढाई करीत आहेत आणि धान्याची खळी लुटत आहेत.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दाविदाला बातमी लागली की पलिष्टी लोक कईला नगराशी लढत आहेत आणि धान्याची खळी लुटत आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तेव्हा कोणी दावीदाला सांगितले की, पाहा पलिष्टी कईल्याशी लढतात व खळी लुटत आहेत. Faic an caibideil |