१ शमुवेल 21:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तर आता, तुझ्याजवळ काय आहे? मला पाच भाकरी दे किंवा तुझ्याजवळ जे काही असेल ते दे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तर आता तुझ्याजवळ काय आहे? मला पाच भाकरी दे अथवा जे काही तुझ्याजवळ असेल ते दे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तर आता तुझ्या हातात काय आहे? पाच भाकरी किंवा जे काही असेल ते मला माझ्या हाती दे.” Faic an caibideil |