१ शमुवेल 2:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “योद्ध्यांचे धनुष्य तुटलेले आहेत, परंतु जे अडखळले, ते शक्तीने सज्ज झाले आहेत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 शूर वीरांची धनुष्ये भंगून गेली आहेत; जे लटपटत होते त्यांच्या कंबरेस बलरूप कमरबंद चढवला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पराक्रमी पुरूषांची धनुष्ये मोडलेली आहेत, परंतू जे अडखळले त्यांनी बलरूप कमरबंद वेष्टीला आहे. Faic an caibideil |