१ शमुवेल 2:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 नंतर एलकानाह रामाह येथे त्याच्या घरी गेला, परंतु तो मुलगा शमुवेल एली याजकाच्या हाताखाली याहवेहसमोर सेवा करू लागला. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 नंतर एलकाना रामा येथे आपल्या घरी गेला आणि तो बालक एली याजकाच्या नजरेखाली परमेश्वराची सेवा करू लागला. एलीच्या घराण्याविरुद्ध भविष्य Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग एलकाना रामा येथे आपल्या घरी गेला. आणि तो लहान मुलगा एली याजकासमोर परमेश्वराची सेवा करू लागला. Faic an caibideil |