१ शमुवेल 19:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तू जिथे आहेस तिथे बाहेर मैदानात माझ्या पित्याबरोबर मी उभा राहीन; त्याच्याशी मी तुझ्याविषयी बोलेन आणि जे मला समजेल ते मी तुला कळवेन.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ज्या मैदानात तू असशील तेथे जाऊन मी आपल्या बापासमोर हजर होईन व त्याच्याकडे तुझी गोष्ट काढीन; मला काही कमीजास्त दिसले तर मी ते तुला कळवीन.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मी जाऊन ज्या शेतात तू आहेस तेथे आपल्या बापाजवळ उभा राहीन आणि तुझ्याविषयी मी आपल्या बापापाशी संभाषण करीन आणि जे पाहीन ते तुला कळवीन.” Faic an caibideil |