१ शमुवेल 19:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 म्हणून त्याने दावीदाला सावध केले, “माझा पिता शौल तुला मारण्याची संधी शोधत आहे. तर उद्या सकाळपर्यंत तू सावध राहा; गुप्त ठिकाणी जा व तिथेच लपून राहा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 म्हणून योनाथानाने दाविदाला सागितले की, “माझा बाप शौल तुला मारून टाकायला पाहत आहे; तर तू सकाळपर्यंत सावध होऊन एखाद्या गुप्त स्थळी लपून राहा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 योनाथानाने दावीदाला म्हटले की, “माझा बाप शौल तुला जिवे मारायास पाहत आहे. म्हणून आता सकाळपर्यंत सावध होऊन एकांती लपून राहा. Faic an caibideil |