१ शमुवेल 19:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 शौलाने त्याचा पुत्र योनाथान आणि सर्व सेवकांना सांगितले की त्यांनी दावीदाला मारून टाकावे. परंतु योनाथानला दावीद फार आवडत असे Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 शौलाने आपला पुत्र योनाथान व आपले सर्व सेवक ह्यांना सांगून ठेवले की दाविदाला मारून टाकावे; पण शौलाचा पुत्र योनाथान ह्याचे दाविदावर फारच मन बसले होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यानंतर शौलाने आपला पुत्र योनाथान याला व आपल्या सर्व चाकरांस असे सांगितले की, दावीदाला जिवे मारावे. तथापि शौलाचा पुत्र योनाथान याची दावीदावर फार प्रीती होती. Faic an caibideil |