१ शमुवेल 18:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि योनाथानने दावीदाशी करार केला, कारण त्याने जशी आपल्या स्वतःच्या जिवावर तशी दावीदावर प्रीती केली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग योनाथानाने दाविदाशी आणभाक केली; कारण तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग योनाथानाने दावीदाशी मैत्रीचा करार केला कारण तो आपल्या जिवासारखी त्याजवर प्रीती करीत होता. Faic an caibideil |