१ शमुवेल 17:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पलिष्टी लोक एका टेकडीवर सज्ज झाले आणि दुसर्यावर इस्राएली लोक सज्ज झाले; व त्यांच्यामध्ये खोरे होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पलिष्टी एका बाजूच्या पहाडावर उभे राहिले, व दुसर्या बाजूच्या पहाडावर इस्राएल लोक उभे राहिले; त्या दोन डोंगरांच्या मध्ये एक खोरे होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा पलिष्टी लोक एका बाजूस डोंगरावर उभे राहिले आणि इस्राएली दुसऱ्या बाजूस डोंगरावर उभे राहिले आणि त्यांच्यामध्ये खोरे होते. Faic an caibideil |