१ शमुवेल 15:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 सर्वशक्तिमान याहवेह असे म्हणतात: ‘इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आले त्यावेळी अमालेकी लोकांनी त्यांना रस्त्यात कसे अडविले, त्यासाठी मी त्यांना शिक्षा करणार. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, ’इस्राएल मिसरातून येत असता अमालेक मार्गात त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसून त्यांच्याशी कसा वागला ह्याचे मला स्मरण आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल मिसरातून वर येत असता अमालेकाने त्यास काय केले, म्हणजे तो वाटेवर त्याच्याविरुध्द कसा उभा राहिला हे मी पाहिले आहे. Faic an caibideil |