१ शमुवेल 13:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 शमुवेलने वेळ ठरविल्याप्रमाणे शौलाने सात दिवस वाट पाहिली; परंतु शमुवेल गिलगालास आला नाही आणि शौलाची माणसे विखरू लागली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 शमुवेलाने मुदत ठरवली होती तिच्याप्रमाणे सात दिवस तो वाट पाहत राहिला; पण शमुवेल गिलगालास आला नाही म्हणून लोक त्याच्याकडून निघून पांगू लागले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 शमुवेलाने नेमलेल्या वेळेप्रमाणे तो सात दिवस थांबला परंतु शमुवेल गिलगालास आला नाही आणि लोक शौलापासून विखरून जाऊ लागले. Faic an caibideil |