१ शमुवेल 12:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 शमुवेल सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, “तुम्ही मला जे काही सांगितले ते ऐकून मी तुमच्यावर राजा नेमून दिला आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 शमुवेल सर्व इस्राएल लोकांना म्हणाला, “पाहा, तुम्ही मला जे काही सांगितले ते सगळे मी ऐकून तुमच्यावर राजा नेमला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 शमुवेल सर्व इस्राएलास म्हणाला, “पाहा जे तुम्ही मला म्हणाला ती प्रत्येक गोष्ट ऐकून मी तुम्हावर एक राजा नेमला आहे. Faic an caibideil |