१ शमुवेल 10:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ते तुला अभिवादन करतील आणि तुला दोन भाकरी देतील, त्या तू त्यांच्याकडून स्वीकारशील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ते तुला सलाम करतील. तुला दोन भाकरी देतील, त्या तू त्यांच्या हातातून घे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि ती तुला अभिवादन करून तुला दोन भाकरी देतील त्या तू त्यांच्या हातातून घेशील. Faic an caibideil |