१ शमुवेल 10:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तिथे राहत असलेल्या एका मनुष्याने उत्तर दिले, “त्यांचा पिता कोण आहे?” यावरून अशी म्हण पडली: “शौलसुद्धा संदेष्ट्यांपैकी आहे काय?” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेव्हा तेथल्या एका मनुष्याने उत्तर दिले; तो म्हणाला, “ह्या संदेष्ट्याचा बाप कोण होता?” ह्यावरून शौलही संदेष्ट्यांपैकी आहे काय अशी म्हण पडली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तेव्हा त्या ठिकाणाचा कोणी एक उत्तर देऊन बोलला, “त्यांचा बाप कोण आहे?” यावरुन, अशी म्हण पडली की, शौलही भविष्यवाद्यांमध्ये आहे काय? Faic an caibideil |