१ शमुवेल 1:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 एकदा, शिलोह येथे त्यांनी खाणेपिणे संपविल्यानंतर हन्नाह उठली. तेव्हा एली याजक याहवेहच्या मंदिराच्या दारात त्याच्या खुर्चीवर बसलेला होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 शिलो येथे त्यांचे खाणेपिणे आटोपल्यावर हन्ना उठून गेली. तेव्हा एली परमेश्वराच्या मंदिराच्या दाराजवळ असलेल्या आपल्या आसनावर बसला होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग अशाच एका प्रसंगी, त्यांनी शिलो येथे खाणेपिणे संपवल्यावर हन्ना उठली. आता एली याजक परमेश्वराच्या घराच्या दाराजवळच्या आपल्या आसनावर बसला होता. Faic an caibideil |