१ शमुवेल 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु हन्नेहला तो दुप्पट वाटा देई, कारण त्याची तिच्यावर प्रीती होती, आणि याहवेहने तिचे उदर बंद केले होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 हन्नेला तो दुप्पट वाटा देई; कारण तिच्यावर त्याची प्रीती असे; परंतु परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परंतु हन्नेला तो दुप्पट वाटा देत असे कारण हन्नेवर तो जास्त प्रीती करत असे, पण परमेश्वराने तिची कुस बंद केली होती. Faic an caibideil |