१ शमुवेल 1:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जेव्हा तिचा पती एलकानाह त्याच्या सर्व कुटुंबाबरोबर याहवेहसाठी वार्षिक यज्ञ अर्पण करण्यासाठी आणि त्याचा नवस पूर्ण करण्यासाठी गेला, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग एलकाना परमेश्वराला आपले वार्षिक होमबली अर्पण करायला व नवस फेडायला आपल्या सगळ्या परिवारासह गेला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पुन्हा एकदा तो पुरुष एलकाना, आपल्या सर्व कुटुंबासहीत परमेश्वरास वार्षिक यज्ञ अर्पण करायला व आपले नवस फेडायला वर गेला. Faic an caibideil |