1 पेत्र 3:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 ते येशू आता स्वर्गात गेले आहेत आणि परमेश्वराच्या उजवीकडे असून सर्व स्वर्गदूत, अधिकार आणि सत्ता त्यांच्या अधीन आहेत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तो येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता ‘देवाच्या उजवीकडे’ आहे, त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तो स्वर्गात गेला असून देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश त्याच्या अधीन आहेत. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश यांच्यावर तो सत्ता चालवितो. Faic an caibideil |