1 पेत्र 3:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 कारण प्रभूचे नेत्र नीतिमानांवर आहेत, आणि त्यांचे कान नीतिमानांच्या प्रार्थनेकडे लागलेले असतात. परंतु प्रभूचे मुख जे वाईट करतात त्यांच्याविरुद्ध आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कारण ‘परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर असतात, व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात; तरी वाईट करणार्यावर परमेश्वराची करडी नजर आहे.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कारण परमेश्वराचे डोळे नीतिमानांवर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात पण वाईट करणार्यावर परमेश्वराची करडी नजर असते.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानावर असतात व त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात. मात्र वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर असते. Faic an caibideil |