1 पेत्र 3:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्यांनी वाईटाचा त्याग करावा आणि चांगले ते करावे; त्यांनी शांतीचा यत्न करावा व तिच्यामागे लागावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्याने वाइटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे. त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्याने वाईट सोडून चांगले करावे, शांतीचा शोध करून तिला अनुसरावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 त्याने वाइटाकडे पाठ फिरवून चांगले ते करावे. त्याने शांती मिळवण्यासाठी झटावे व तिचा मार्ग धरावा. Faic an caibideil |
तेव्हा याहवेहने त्याला विचारले, “मग माझा सेवक इय्योब याच्याकडे तुझे लक्ष गेले का? पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणी नाही; तो निर्दोष आणि सरळ, परमेश्वराला भिऊन वागणारा आणि वाईटापासून दूर राहणारा मनुष्य आहे. विनाकारण त्याचा नाश करण्यास जरी तू मला उत्तेजित केलेस, तरी त्याने त्याच्या प्रामाणिकतेला दृढ धरून ठेवले आहे.”