1 योहान 3:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु तुम्हाला हे माहीत आहे की, आपली पापे दूर करावी म्हणून ख्रिस्त प्रकट झाले. त्यांच्यामध्ये कोणतेही पाप नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तुम्हांला माहीत आहे की, आपली पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला; त्याच्या ठायी पाप नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तुम्हास माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला; त्याच्याठायी पाप नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तुम्हांला माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला आणि त्याच्यामध्ये पाप नाही. Faic an caibideil |