1 योहान 2:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेच आपल्या पापांसाठी प्रायश्चिताचा यज्ञ आहेत आणि केवळ आपल्यासाठीच नाही तर सर्व जगाच्या पापांसाठीसुद्धा आहेत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तो केवळ आमच्याच पापासाठी नव्हे तर सगळ्या जगाच्याही पापांबद्दल प्रायश्चित्त झाला आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 आणि त्याच्याच साहाय्याने आपल्याला पापांची क्षमा मिळते; केवळ आपल्याच पापांची नव्हे तर सर्व जगाच्याही पापांची क्षमा मिळते. Faic an caibideil |