१ इतिहास 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 शोबालचा पुत्र रेआयाहला यहथ, यहथाला अहूमय व लाहाद झाला, ही सोराथी कुळे होत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 राया बिन शोबाल ह्याला यहथ झाला; यहथाला अहूमय व लहद हे झाले. ही सराथी कुळे होत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 शोबालचा पुत्र राया त्याचा पुत्र यहथ. यहथाचे पुत्र अहूमय आणि लहद. सराथी लोक म्हणजे या दोघांचे वंशज होत. Faic an caibideil |