Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 2:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 यहूदाहचे पुत्र: एर, ओनान व शेलाह. हे तिघे कनानी बथ-शूवा हिच्या पोटी त्यास झाले. (यहूदाहचा ज्येष्ठपुत्र एर हा याहवेहच्या दृष्टीने दुष्ट असल्यामुळे त्यास याहवेहनी जिवे मारले.)

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 यहूदाचे पुत्र हे : एर, ओनान व शेला; हे तिघे कनानीण बथ-शूवा हिच्या पोटी त्याला झाले. यहूदाचा ज्येष्ठ पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट असल्यामुळे त्याला त्याने जिवे मारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 एर, ओनान व शेला, ही यहूदाचे पुत्र. बथ-शूवा या कनानी स्त्रीपासून त्यास झाली. यहूदाचा प्रथम जन्मलेला पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने वाइट होता त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 2:3
8 Iomraidhean Croise  

यहूदाहचे पुत्र: एर, ओनान, शेलाह, पेरेस व जेरह (परंतु एर आणि ओनान हे कनान देशातच मरण पावले होते). परेसाचे पुत्र: हेस्रोन आणि हामूल.


दान, योसेफ, बिन्यामीन, नफताली, गाद व आशेर.


यहूदाहचे वंशज: पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर व शोबाल.


यहूदाहचा पुत्र शेलाहचे पुत्र: लेकाहचा पिता एर, मारेशाहचा पिता लादाह आणि बेथ-अश्बे येथील तलम कापडाचे विणकाम करणारी कुळे उत्पन्न झाली.


शिलोनी वंश: त्याचा ज्येष्ठपुत्र असायाह व त्याचे पुत्र.


एर आणि ओनान हे यहूदाहचे पुत्र होते, परंतु ते कनान देशात मरण पावले.


यहूदाहचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शेलाहपासून शेलानी कूळ; पेरेसापासून पेरेसी कूळ; जेरहपासून जेरही कूळ.


Lean sinn:

Sanasan


Sanasan