१ इतिहास 13:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याचप्रमाणे आपण आपल्या परमेश्वराचा कोश परत आणू या. कारण शौल राजाच्या कारकिर्दीत आपण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि आपल्या देवाचा कोश आपल्याकडे परत आणावा, कारण शौलाच्या कारकिर्दीत आम्ही कोशाकडे जाऊन प्रश्न करीत नव्हतो.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आपल्या देवाचा कोश आपणाकडे पुन्हा आणू. शौल राज्य करत असताना आपण त्याचा शोध केला नाही.” Faic an caibideil |