१ इतिहास 10:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 शौलाच्या सर्व बाजूंनी युद्ध भयंकर वाढत गेले आणि जेव्हा धनुर्धऱ्यांनी त्याला गाठले व त्याला जखमी केले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 शौलाशीही लढाई फार निकराची झाली; तिरंदाजांनी त्याला गाठले व त्याच्यामुळे तो फार हैराण झाला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 शौलाविरूद्ध त्यांनी घनघोर युध्द केले आणि तिरंदाजानी त्यास गाठले. तो तिरंदाजामुळे असह्य यातनेत होता. Faic an caibideil |