सफन्या 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तिच्यातले तिचे सरदार गर्जना करणारे सिंह आहेत, तिचे न्यायाधीश संध्याकाळी बाहेर पडणारे लांडगे आहेत, ते सकाळपर्यंत काही शिल्लक राहू देत नाहीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तिच्यामधले सरदार गुरगुरणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत. तिचे न्यायाधीश संध्याकाळच्या वेळचे लांडगे आहेत, जे सकाळपर्यंत कशाचीही नामोनिशाणी ठेवत नाहीत! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तिच्यामध्ये असलेले तिचे अधिकारी गर्जना करणार्या सिंहासारखे आहेत; तिचे शासनकर्ते निशाचर लांडगे आहेत ते सकाळपर्यंत काहीही शिल्लक राहू देत नाहीत. Faic an caibideil |