सफन्या 3:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 जे तुझे लोक सणाच्या मेळ्याची आठवण करून रडतात त्यांना मी एकत्र मिळवीन; त्यांच्यावर निंदेचा भार पडला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जे लोक सणाच्या वेळेकरता दु:ख करीत आहेत त्यांना मी एकत्र करीन. मी तुझी निंदा आणि नाश होण्याची भीती तुझ्यापासून दूर करेन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 “जे निर्धारित सण तुझ्याकरिता ओझे व कलंक आहेत, ते सण साजरे करता आले नाही म्हणून जे लोक शोक करतात, त्या सर्वांना मी तुझ्यामधून काढून टाकेन. Faic an caibideil |