सफन्या 2:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 समुद्रतीरींच्या प्रदेशाची कुरणे बनतील व त्यांत मेंढपाळांच्या गुहा व मेंढवाडे होतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेव्हा समुद्राकाठचा प्रांत मेंढपाळासाठी मोकळी राने होतील व मेंढ्यांच्या कळपांसाठी वाडे असलेली कुरणे असा होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 समुद्रकिनाऱ्याची भूमी एक कुरण बनेल मेंढपाळांसाठी विहिरी असलेले स्थान व मेंढरांसाठी मेंढवाड्याचे ठिकाण होईल. Faic an caibideil |