सफन्या 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्या दिवशी जे उंबरठ्यावरून उडी मारून आपल्या प्रभूचा वाडा बलात्काराने व कपटाने भरून टाकतात त्या सर्वांचा समाचार मी घेईन.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा उंबऱ्यावरुन उडी मारणाऱ्यांना आणि जे आपल्या धन्याचे घर फसवणूक व हिंसाचाराने भरतात त्यांना मी त्या दिवशी शिक्षा देईन.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्या दिवशी या सर्वांना शिक्षा करेन जे उंबरठ्यावर पाऊल ठेवण्याचे टाळतात जे त्यांच्या दैवतांची मंदिरे हिंसाचार व लबाडीने भरतात. Faic an caibideil |