सफन्या 1:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे; तो येऊन ठेपला आहे, वेगाने येत आहे; ऐका! परमेश्वराचा दिवस! तेथे वीर दुःखाने ओरडत आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परमेश्वराचा महान दिवस जवळ येत आहे. तो जवळ आहे आणि वेगाने येऊ पाहत आहे! परमेश्वराच्या दिवसाचा आवाज होतो, तेथे वीर दु:खाने ओरडत आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 याहवेहचा तो भयावह दिवस जवळ— तो वेगाने अगदी जवळ येत आहे. याहवेहच्या दिवसाची गर्जना मर्मभेदक आहे; सामर्थ्यशाली योद्धे त्याची रणगर्जना करतील. Faic an caibideil |