जखर्या 8:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 सेनाधीश परमेश्वर म्हणतो : मी आपल्या लोकांचा उगवतीकडून व मावळतीकडून उद्धार करीन; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “पाहा! पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील देशातून मी माझ्या लोकांची मुक्तता करीन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “मी माझ्या लोकांना पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून सोडवून आणेन. Faic an caibideil |