जखर्या 8:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्याप्रमाणे ह्या दिवसांत यरुशलेमेचे व यहूदाच्या घराण्याचे हित करण्याचे मी योजले आहे; भिऊ नका; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 “पण आता मात्र माझे मन:परिवर्तन झाले आहे. आणि म्हणून मी यरूशलेमेवर व यहूदाच्या लोकांशी चांगले वागायचे ठरविले आहे. तेव्हा घाबरु नका! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तर आता मी यहूदीया व यरुशलेमचे परत भले करण्याचा निर्धार केला आहे. तुम्ही भिऊ नका. Faic an caibideil |