Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 8:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 सर्वसमर्थ याहवेहचे वचन मला प्राप्त झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 8:1
3 Iomraidhean Croise  

मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


“जी राष्ट्रे त्यांच्या ओळखीची नाहीत त्यांमध्ये मी त्यांना वावटळीने उडवीन. त्यांच्यामागे त्यांचा देश उजाड झाला आहे; त्यातून कोणी जातयेत नाही; कारण त्यांनी उत्तम भूमी वैराण केली आहे.”


“सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सीयोनेसंबंधाने मी अतिशय ईर्ष्यायुक्त झालो आहे; तिच्याकरता संतप्त आवेशाने मी ईर्ष्यायुक्त झालो आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan