जखर्या 7:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा बेथेलकरांनी शरेसर, रगेम्मेलेक व त्यांचे लोक ह्यांना परमेश्वराचा अनुग्रह मागण्यास, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 बेथेलच्या लोकांनी शरेसर, रगेम्मेलेक व त्यांची माणसे यांना परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून पाठवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 बेथेल शहरात राहणार्या यहूदी लोकांनी राजाचा प्रमुख शासकीय अधिकारी शरेसर आणि रगेम-मेलेकच्या नेतृत्वाखाली लोकांचे एक पथक यरुशलेमच्या मंदिरात याहवेहचा आशीर्वाद मागण्यासाठी, Faic an caibideil |