जखर्या 6:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 सोनेरुपे घेऊन मुकुट घडव व तो यहोसादाकाचा पुत्र यहोशवा मुख्य याजक ह्याच्या मस्तकी घाल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्या सोन्या-चांदीपासून मुकुट घडव. तो यहोसादाकाचा मुलगा यहोशवा मुख्ययाजक याच्या डोक्यावर ठेव. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 रुपे व सोने घेऊन त्यांचा एक मुकुट तयार कर. मग तो मुकुट यहोसादाकाचा पुत्र, प्रमुख याजक यहोशुआच्या मस्तकावर ठेव. Faic an caibideil |