जखर्या 5:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मी आणखी पाहिले तेव्हा शिशाचे वाटोळे झाकण काढले असून एफामध्ये एक स्त्री बसलेली आहे असे माझ्या दृष्टीस पडले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मापन-टोपलीवरचे झाकण वर उचलेले होते आणि त्या मापन-टोपलीत एक स्त्री बसली होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मग तिचे शिसाचे झाकण वर उघडले गेले आणि त्या टोपलीच्या आत बसलेली एक स्त्री मला दिसली! Faic an caibideil |